महाराष्ट्र राज्यातील घातक
टाकावू पदार्थ तसेच सामान्य जैव-वैद्यकीय
पदार्थांची करणाऱ्या वाहनांची वास्तविकरित्या
सनियंत्रण करण्यासाठी व ऑनलईन ट्रॅकिंग करण्यासाठी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने
जीपीएस(ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) स्थापित केली
आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरुन महाराष्ट्र
प्रदूषण नियंत्रण मंडळ घातक टाकाऊ पदार्थ तसेच
सामान्य जैव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांची वाहतुक
करणा-या कोणत्याही वाहनांच्या हालचालीवर ऑनलाईन
पाळत ठेवू शकते तसेच एखाद्या वाहनाचे एक ठरलेल्या
वेळी महाराष्ट्रा मध्ये कुठे ही त्याचे निश्चित
स्थान ओळखु शकते. नियमांचे पालन चांगल्या रितीने
करण्यासाठी ही व्यवस्था मदत करते. |