हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल
  कायदे विषयक बाबी
  इतर विषय त्यासंबधातील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ- पर्यावरणविषयक मानके - जल दर्जा निकष
 
योजिलेला उत्तम वापर पाण्याचा वर्ग निकष
पारंपारिक उपचार (उपाय) न करता परंतु जंतुविरहित केल्यानंतरचा पेय जल स्त्रोत
  1. संपूर्ण कॉलिफॉर्म ऑरगॅनिझम एम पी एन / 100 एम एल हा 50 किंवा त्यापेक्षा कमी असेल.
  2. पी. एच. (सामू) 6.5 व 8.5 या दरम्यान असेल.
  3. विरघळेला ऑक्सिजन, 6 एम जी / एल किंवा त्यापेक्षा अधिक असेल.
  4. जैव-रासायनिक ऑक्सिजनची मागणी, 5 दिवसाला 200 से. 2 एम जी / एल किंवा त्यापेक्षा कमी असेल.
मोकळया हवेतील स्नान सुव्यवस्थित बी
  1. संपूर्ण कॉलिफॉर्म ऑरगॅनिझम एम पी एन / 100 एम एल हा 500 किंवा त्यापेक्षा कमी असेल.
  2. पी. एच. (सामू) 6.5 व 8.5 या दरम्यान असेल.
  3. विरघळेला ऑक्सिजन, 5 एम जी / एल किंवा त्यापेक्षा अधिक असेल.
  4. जैव-रासायनिक ऑक्सिजनची मागणी, 5 दिवसाला 200 से. 3 एम जी / एल किंवा त्यापेक्षा कमी असेल.
पारंपारिक उपचार (उपाय) केल्यानंतर व जंतुविरहित केल्यानंतरचा पेय जल स्त्रोत सी         -     संपूर्ण कॉलिफॉर्म ऑरगॅनिझम एम पी एन / 100 एम एल हा 5000 किंवा
             त्यापेक्षा कमी असेल.
-       पी. एच. (सामू) 6 व 9 या दरम्यान असेल.
  1. विरघळेला ऑक्सिजन, 4 एम जी / एल किंवा त्यापेक्षा अधिक असेल.
  2. जैव-रासायनिक ऑक्सिजनची मागणी, 5 दिवसाला 200 से.  एम जी / एल किंवा त्यापेक्षा कमी असेल.
वन्य जीवांची व माशांची पैदास डी
  1. पी. एच. (सामू) 6.5 व 8.5 या दरम्यान असेल.
  2. विरघळेला ऑक्सिजन, 4 एम जी / एल किंवा त्यापेक्षा अधिक असेल.
  3. मुक्त अनोनिया (एन) 1. 3 एम जी / एल किंवा त्यापेक्षा कमी असेल.
जलसिंचन, औद्योगिक जलशीतन नियंत्रित टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट करणे
  1. पी. एच. (सामू) 6.0 व 8.5 या दरम्यान असेल.
  2. विद्युत वहाकता, 250 से. मायक्रो एमच ओ एस / से मी व कमाल 2250 इतका असेल
  3. सोडियमचा दर - कमाल 26 इतका असेल
  4. बोझॅन-कमाल 2 एमजी/एल इतका असेल
  इ च्या खाली - निकष ए, बी, सी, डी व इ मध्ये मोजता येत नाही
 
 
 
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ आरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप