हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल बदल
  कायदे विषयक बाबी
  इतर विषय त्यासंबधातील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
संबंधित विषय व माहिती - फिरत्या संनियंत्रण गाडया
 
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

संबंधित विषय व माहिती - फिरत्या संनियंत्रण गाडया
व्याप्त वायुच्या दर्जाचे संनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आठ फिरत्या गाडया (VAN) आहेत. या गाडया सल्फर डायऑक्साईड (SO2) नायट्रोजन ऑक्साईड (NO2), नायट्रोजन (NO), नॉक्स (Nox), कार्बन मोनॉक्साईड (Co), NH3, CH4, नॉन मिथेन, निलंबीत कणीय पदार्थ (SPM), THC, वा-याचा वेग (डब्ल्यू एस पी डी), वा-याची दिशा (डब्ल्यू एस पी डी) वा-याची दिशा (डब्ल्यम डी आय आर) तापमान व आर्दता मापन यांचे संनियंत्रण करण्यासाठी संपूर्णत: संगणीकृत व स्वयंचलीत आहेत. सध्या या फिरत्या गाडया पुढील प्रादेशिक कार्यालर्यामध्ये काम करतात.

सध्या या फिरत्या गाडया पुढील प्रादेशिक कार्यालर्यामध्ये काम करतात.

  1. मुंबई
  2. रायगड संख्या 2
  3. ठाणे
  4. पुणे
  5. नागपूर
  6. औरंगाबाद
  7. नाशिक
 
 
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ आरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप