हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल बदल
  कायदे विषयक बाबी
  इतर विषय त्यासंबधातील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
 
कायदे विषयक बाबी - साईन व्हिव्यु - विधिविषयक मामले : एक दृष्टिक्षेप: जैव - वैद्यकीय टाकावू पदार्थांच्या अंमलबजावणी विषयी माहिती
 
जैव - वैद्यकीय टाकावू पदार्थ ( प्रबंधन व हाताळणी ) नियम 1998 च्या महाराष्ट्र राज्यातील अंमलबजावणी विषयी माहिती.
 
जी इस्पीतळे, दवाखाने व आरोग्य संस्था जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थांची निर्मिती करतात व जवळच असलेल्या सामान्य जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ प्रक्रियेच्या सुविधेमध्ये सहभागी होत नाहीत अशांच्या विरुद्ध मंडळाने विशेष कार्यवाही आरंभ केली आहे.  क्षेत्रीय अधिकारी व उप क्षेत्रीय अधिकारी यांनी व्यापक सर्वेक्षण चालु केले असून जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थांची निर्मिती करणाऱ्या परंतु सामान्य जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ प्रक्रियेच्या सुविधेमध्ये सहभागी न होणाऱ्या संस्थांना कायदेशीर नोटिसी जारी केल्या आहेत. 

त्यांचे विवरण पुढील प्रमाणे आहे:

 
 
माह सप्टेंबर व ऑक्टोबर 2004 मध्ये जैव-वैद्यकीय टाकावू पदार्थ (प्रबंधन व हाताळणी) नियम 1998 सोबत पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 च्या तरतुदीं अंतर्गत क्षेत्रवार जारी केलेल्या कायदेशीर नोटिस
 
अ. क्र  क्षेत्र जैव - वैद्यकीय टाकावू निर्माण करीत असलेल्या हॉस्पीटल/क्लिनिक व आरोग्य संस्था यांना जारी केलेल्या कारणे दाखवा नोटीसींची एकुण संख्या
1  मुंबई 551
2  औरंगाबाद 337
3  अमरावती 513
4  कल्याण 140
5  कोल्हापुर 247
6  नागपुर 639
7  नाशिक 100
8  पुणे 375
9  ठाणे 158
10  नवी मुंबई 561
11  रायगड 48
 
 
image
 

वेबसाइट व्यवस्था: पर्यावरणमाहीतीकेन्द्र,महाराष्ट्र  प्रदूषणनियंत्रणमंडळ आरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप