पर्यावरणाविषयी घोषवाक्य
जसा हवा वंशाला दिवा, तसा वृक्ष दारोदारी लावा.
पाणी अडवा, तयार करा तळे त्यातूनी फुलवा हिरवीगार मळे.
झाडे लावूनी जंगल वा ढवूया, वन्य प्राण्यांचे हाल थांबवूया.
झाडे तोडूनी करु नका होळी, होईल पर्यावरणाची राख रांगोळी
रंगुनी रंगात, मना मनात, होळीचा सण तूम्ही रुजवा, विषारी रंगाला, दूर सारुनी, पर्यावरणाला वाचवा.
चला खेळूया रंग, रंगी बेरंगी फुलांचा, नाचत नाचत थवा येईल लहान मुलांचा
विषारी रंगाला वेळीच करा दूर, होळीच्या सणाचा बदलेल नूर.
जर का कोसळतील धारा, तरच मिळेल गुरांना चारा.
वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान.
वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल देशाची शान.
बाबा कुठे बांधू झोपाळा, जरा येऊ दया कळवळा, वृक्ष तोडीला घाला आळा.
करा बचत इंधनाची, प्रगती होईल देशाची
वेळीच करा तपासणी हवा पाण्याची, नका बाळगु भिती मग प्रदूषणाची.
थेंबे थेंबे तळे साचे, थेंबे थेंबे इंधन वाचे.
पेट्रोल, रॉकेल, डिझेल वाचवा, देशाची प्रगती करुन दाखवा.
घ्या काळजी वायू गळतीची, नाहीतर होईल धुळदाण आयुष्याची.
कशाला करता प्राण्यांची शिकार, करुद्या त्यांना जंगलात विहार.
नको रासायनिक फवारणी, शेती पिकवू सेंद्रीय खतानी.
हिरवे डोंगर, शुद्ध हवा, उडत येई पाखरांचा थवा.
प्लास्टीक पिशव्यांचा मोह टाळा, त्यामुळे बसेल प्रदूषणास आळा.
निसर्गाचे ठेवूनी भान, वसुंधरेची राखूया शान, राबवूया स्वच्छता अभियान.
वाचवा स्थर ओझोनचे, स्वास्थ्ये राखा जिवसृष्टीचे.
झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी वाचवा.
पर्यावरणाचे करुया रक्षण, देवूया सुखाला आमंत्रण.
वाढवा वने, पिकवा सोने फुलवा मने
नको आतषबाजी फटाक्यांची, कशाला भीती मग ध्वनीप्रदूषणाची.
हिरवी झाडे ताटवे असावे वेलींचे , फुलांचे, हेच स्वप्न होते छत्रपती शिवरायांचे.
हिरवी झाडे ताटवे असावे वेलींचे , फुलांचे, हेच स्वप्न होते छत्रपती शिवरायांचे.
वन्य प्राण्यांना लावूनी लळा, यातूनच फुलवा माणूसकीचा मळा.
स्वच्छ ठेवा घर आंगण, नका देवू रोगास निमंत्रण.
जशी माझी माय माऊली, तशी वृक्षाची साऊली.
करा वृक्षाचे रक्षण, कमी होईल प्रदूषण.
जशी आपली आई, तशीच ही गोदामाई, स्वच्छ ठेवा तिचा परिसर, सौख्य लाभेल तूम्हा भरपूर.
नाशिकचा हा कुंभमेळा, भाविक होती येथे गोळा, पवित्र्य राखा या शहराचे भाग्य लाभेल सिंहस्थ पर्वणीचे.
उघडे खाद्यपदार्थ खाणे टाळा, त्यामुळे बसेल रोगराईस आळा.
पावनभुमी प्रभुरामचंद्राची, काळजी घेऊया तिच्या स्वच्छतेची.
हवेची गुणवत्ता
पाण्याची गुणवत्ता
ध्वनी प्रदूषण
वातावरण शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान व हवामानातील बदल
कायदे विषयक बाबी
इतर विषय त्यासंबधातील माहिती
अहवाल/दस्तऐवज
उद्योगाची सांखिकी माहिती
"मंडळाच्या कार्यक्षमतेमध्ये
सुधारणा
,
कारभारातील पारदर्शिता
व पर्यावरण संरक्षणाच्या वाढीव
गरजांची
पूरेशी दखल
तसेच
महाराष्ट्र राज्याचा निरंतर विकास."
प्रदान केलेली संमती पत्रे
छाननी केलेली संमती पत्रे
नाकारलेली संमती पत्रे
संमती पत्राचा शोध
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी प्रक्रिया सयंत्र
औष्णिक वीजकेंद्रातून बाहेर पडण-या राखेचा पुर्नउपयोग
प्लॅस्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
VISITOR NO :
प्र.
पर्यावरण अनुकूल उत्पादने खरीदी करण्यासाठी जास्त किंमत मोजायची आपली तयारी आहे का?
उ.
होय
नाही
सांगता येत नाही
परिणाम
मत
ई-खेळ
ई-प्लानर
ई-शुभेच्छापत्र
ई-स्क्रीनसेवर
ई-वॉलपेपर
घातक टाकाऊ पदार्थ तसेच सामान्य जैव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांची वाहतुक करणा-या वाहनांची ऑनलाईन ट्रॅकिंग -
जगाचे भविष्यातील पर्यावरण प्रदर्शन 2010 तसेच दिनांक 18-21 जानेवारी दरम्यान अबु धाबी येथील नॅशलन
मान. श्री सुरेश शेट्टी, पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 9 फेब्रुवारी 2010 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या शीव येथील मुख्यालयाला भेंट दिली.
म्युनिसिपालिका 2010
राष्ट्रीय वातावरणातील हवेची गुणवत्ता मानके(एनएएक्यूएस), 2009 प्राप्त झाली आहेत.
क्षेत्र अधिकाऱ्याच्या पदासाठी नियुक्ति आदेश - अधिक माहिती साठी ईथे क्लिक करा.
क्षेत्र अधिकारी या पदाची प्रतिक्षा सूची सह श्रेणीवार निवड सूची
मप्रनिमंडळाने दिनांक 18 सप्टेंबर 2009 पासून ऑन लाईन कम्प्लेन्ट ट्रॅकिंग सिस्टीम आरंभ केली आहे.
वेस्ट हिट रिकव्हरी वर आधारित कॅप्टीव्ह पॉवर प्लॅन्टला सीडीएम रजिस्ट्रेशन मिळाने आहे
संमती प्रदान करण्याच्या/क्षमता वाढविण्यासाठी मान्यता देणे तसेच संमती प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी मप्रनिमंडळाने वित्तीय शक्ति प्रदान केल्या आहेत.
राज्य सरकार करणार शहरांतील वायू प्रदूषणाच्या प्रभावाचे अध्ययन
औद्योगिक वसाहतींच्या सामान्या टाकावू पदार्थांचे पृथ्थकरण संयंत्र
कार्बनचे नियंत्रण करण्यासाठी कायद्याची गरज
ओझोन स्थर वाचविणे, आता नाही तर कधीच नाही.
औद्योगिक उत्सर्जनाचे मानक अधि कडक करणे.
आम्ही दृष्टिकोणावर अधिक भर देतो.
सार्वजनिक-खाजगी सहभागाचा विजय.
विभिन्न जबाबदा-या पार पाडणे.
प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन टेक
शहरात 4575 मेट्रीक टन जैव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ साठविले.
शहरात प्रथमच ई-वेस्ट रिसायकलिंग प्लँट
नदी काठी रिसोर्ट?
चंद्रपुर मध्ये प्रदूषणामुळे आरोग्य समस्या गंभीर
उर्जा कार्यक्षमतेसाठी सेल निर्मिती
कृपया शांतता ठेवा- फटाक्यांनी होणारे प्रदूषण टाळा
जागतिक वसुंधरा दिवस 2009 – हिरवी पिढी
ई-कच-याचा संभावित धोका
भारत सरकार सीएफएल वर सुट देते
महाराष्ट्रातील ई-कच-याचे प्रबंधन
रिन्युएबल उर्जा स्त्रोतांचे पर्याय – महाराष्ट्र राज्य, मप्रनिमं
नैसर्गिक साधनांचा कार्यक्षमतेने उपयोग करणे आम्हाला गरजेचे आहे - अध्यक्ष, मप्रदूनिमं
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
आरोग्य आणि पर्यावरण
।
वेबलिंक्स
।
सतत विचारले जाणारे प्रश्न
।
संपर्क
।
डिस्क्लेमर
।
साइट मॅप