हवेची गुणवत्ता
  पाण्याची गुणवत्ता
  ध्वनी प्रदूषण
  वातावरण शुद्धकरणाची तंत्रज्ञान व हवामानातील बदल
  कायदे विषयक बाबी
  संबधित विषय व त्यासंबधितील माहिती
  अहवाल/दस्तऐवज
  उद्योगाची सांखिकी माहिती
घातक घनकचरा
जैव वैद्यकीय घनकचरा
नागरी घनकचरा
सामाईक सांडपाणी, प्रक्रिया केन्द्र
विजकेन्द्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचा पुनरउपयोग
प्लास्टीक कचरा
ईलेक्ट्रॉनिक कचरा
 
महाराष्ट्र मध्ये सामाईक सांडपाणी प्रक्रिया केन्द्राच्या (CETP's) स्थिती दिनांक : पर्यंत
 
क्र नाव एकूण प्रकल्पाचा लागत रु.(लाख) क्षमता प्रवर्तनच्या वर्ष प्रचालनची स्थिती स.स.प्र.के.च्या एकूण सदस्य युनिट अर्थसहाय सोडलेला
केन्द्र सरकार रु.(लाख) राज्य सरकार
म.प्र.नि.म. रु.(लाख) एम.आय.डी.सी. रु(लाख)
1 तारापुर इंडस्ट्रियल मैन्युफैक्चरिंग असोसिएशन 300 2 1994 प्रचालन सुरु आहे 976 निरंक निरंक निरंक
2 एल.के.अकिवाटे इंडस्ट्रियल कॉ-ऑ एस्टेट लि. 65 0.8 डिसेन्बर, 1997 प्रचालन सुरु आहे 22 निरंक निरंक निरंक
3 ठाणे-बेलापुर असोसिएशन 825 27 12 एमएलडी - मार्च 1997, 15 एमएलडी, मार्च 2006 प्रचालन सुरु आहे 3088 206 165 41.25
4 डोंबिवली स.स.प्र.के. (रसायन) (फेस-II) 370 1.5 मार्च, 1999 प्रचालन सुरु आहे 170 निरंक निरंक निरंक
5 ए.सी.एम.ए.-सी.इ.टी.पी. कॉ-ऑ सोसाइटी 37 0.25 जून, 1999 प्रचालन सुरु आहे 33 निरंक निरंक निरंक
6 तलोजा सी.इ.टी.पी. सह. समिती 1650 22.5 10एमएलडी- डिसेम्बर 1999, 12.5एमएलडी- फेब्रुअरी 2008 प्रचालन सुरु आहे 915 220.95454 314.2 78.55
7 रंजनगांव सी.इ.टी.पी. 301 11.5 जुलै, 2001 प्रचालन सुरु आहे 67 निरंक निरंक निरंक
8 कुरकुम्भ पर्यावरण संरक्षण सह. समिती 157.85 1 अगस्त 2001 प्रचालन सुरु आहे 39 निरंक 19.54 निरंक
9 एम.एम.ए.-सी.इ.टी.पी. सह.समिती 744 7.5 नव्हेम्बर 2002 प्रचालन सुरु आहे 219 176.15 140.92 35.23
10 बदलापुर सी.इ.टी.पी. असोसिएशन 450 8

प्राइमरी-2002

सेकन्ड्री-2004

प्रचालन सुरु आहे 235 95.86 76.69 19.17
11 लोटे परशुराम पर्यावरण संरक्षण सह. समिती 450 6 जून 2003 प्रचालन सुरु आहे 141 निरंक निरंक निरंक
12 डोंबिवली बेटर पर्यावरण सिस्टीम असोसिएशन 550 16 अक्टूबर 2003 प्रचालन सुरु आहे 117 28.64 35.34 10.7385
13 आर.आय.ए. सी.इ.टी.पी. सह. समिती लि. 1250 10 मार्च 2004 प्रचालन सुरु आहे 56 312.5 250 62.5
14 पी.आर.आय.ए. सी.इ.टी.पी.(इं) लि. 700 15 जून 2004 प्रचालन सुरु आहे 175 175 140 35
15 ग्रीनफील्ड सी.इ.टी.पी. प्लॉन्ट लि. 250 1.5 अक्टूबर 2005 प्रचालन सुरु आहे 8 निरंक 48.85 10.19
16 तारापुर पर्यावरण संरक्षण समिती सी.इ.टी.पी. 1863 25 प्राइमरी -जानेवरी 2006, सेकन्ड्री -नव्हेम्बर 2008 प्रचालन सुरु आहे 1106 411.07 320.09 90.97
17 बुटीबोरी सी.इ.टी.पी. प्रा.लि. 699 5 जानेवरी, 2006 प्रचालन सुरु आहे 40 349.5 139.8 34.95
18 चिखलोळी मोरिवली सांडपाणी प्रक्रिया 126.76 0.8 प्राइमरी जून-2006, सेकन्ड्री-जुलै 2007 प्रचालन सुरु आहे 120 31.69 23.12 6.338
19 कागळ-हटकन्नगले सी.इ.टी.पी. 1170 10 मार्च, 2009 प्रचालन सुरु आहे 3 निरंक निरंक निरंक
20 हायड्र एअर टेकट्रोनिक्स (पी.सी.डी) 500 4 मार्च, 2009 प्रचालन सुरु आहे 10 निरंक निरंक निरंक
21 एस.एम.एस. वालुज सी.इ.टी.पी. प्रा.लि. 1643 10 2009 बांधकाम चाळू आहे 137 280.215 282.53199 70.588
22 इचलकरंजी टेक्सटाइल डेव्हवलपमेन्ट कल्सटर लि. 1905 12 2010 बांधकाम चाळू आहे 62 952.5 निरंक निरंक
23 इचलकरंजी टेक्सटाइल डेव्हवलपमेन्ट कल्सटर लि. 110 1 2010 बांधकाम चाळू आहे 3 55 निरंक निरंक
24 इचलकरंजी टेक्सटाइल डेव्हवलपमेन्ट कल्सटर लि. 122 1.2 2011 बांधकाम चाळू आहे 5 61 निरंक निरंक
25 कृष्णा वैली इनवायरोटेक (प्रा.) लि. 200 1.5 2003 प्रचालन चाळू नाही 17 43 34.4 निरंक
26 अतिरिक्त अम्बरनाथ सी.इ.टी.पी. 650 7 1996 प्रचालन चाळू नाही 251 निरंक निरंक निरंक
 
टीप :-
क्र.नं.6 :- डी.पी.आर.च्या माहिती प्रमाणे एकूण प्रकल्प लागत रु.1650/- लाख आहे आणि प्रकल्प रु.1571.00316लाख मध्ये पूर्ण झाला.
क्र.नं.17 :- निधी ए.एस.आय.डी.ई.(ASIDE) यंचाकडून मंजूर होते, एम.ओ.ई.एफ(MoEF) कडूण होत नाही.
क्र.नं.21:- एम.आय.डी.सी. एकूण खर्चा रु.1700/- लाख साठी सबसिडी मंजूर केली.
क्र.नं.22 :- 50% निधि, रु.952.5/- लाख, औद्योगिक निति आणि विकास विभाग यांचा कणूण केंद्रीय सबसिडी म्हणून मंजूर होते, एम.ओ.ई.एफ.(MoEF) यांया कणून मंजूर होत नाही.
क्र.नं.23 :- 50% निधि, रु.55/- लाख, औद्योगिक निति आणि विकास विभाग यांचा कणूण केंद्रीय सबसिडी म्हणून मंजूर होते, एम.ओ.ई.एफ.(MoEF) यांया कणून मंजूर होत नाही.
क्र.नं.24:- 50% निधि, रु.61/- लाख, औद्योगिक निति आणि विकास विभाग यांचा कणूण केंद्रीय सबसिडी म्हणून मंजूर होते, एम.ओ.ई.एफ.(MoEF) यांया कणून मंजूर होत नाही.
क्र.नं.25 :- सी.ई.टी.पी.(CETP) न्यायालयीन प्रकरण मुळे सी.ई.टी.पी. आजून कार्यरत झाले नाही.
क्र.नं.26 :- सी.ई.टी.पी. च्या हस्तांतरण अम्बरनाथ असोसिएशनला परिक्षण आणि अंमलातसाठी आजून कार्यप्रथावर आहे.
 
 
     
     
वेबसाइट व्यवस्था: पर्यावरण माहीती केन्द्र, महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण मंडळ फोटो गॅलरीघटनाआरोग्य आणि पर्यावरणवेबलिंक्ससतत विचारले जाणारे प्रश्नसंपर्क डिस्क्लेमर साइट मॅप